অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अक्युप्रेशर - मर्मदबावाचे विविध प्रकार व वर्णन

अक्युप्रेशर - मर्मदबावाचे विविध प्रकार व वर्णन

चोळणे/गोल गोल फिरवणेचिमटीत किंवा मुठीत पकडून ठेवणे/ दाबणे, अंगठयाच्या नखाने दाबणे, पुसण्याप्रमाणे, तिंबणे/टोकणे/चिमटणे/ तळव्यावर तळवा दाबून/ अंगठयावर अंगठा दाबून/गाईची धार काढल्याप्रमाणे दाबत आणणे.

किती वेळ

दाब 5-10 सेकंद ठेवा, काढा आणि परत करा, याप्रमाणे 10-15 वेळा करा. एकावेळी 2 मिनिटांपेक्षा जास्त कधीही दाबू नका.

कती वेळा

दिवसातून एक वेळ करा, रोज करा, (कमीतकमी 3/4 दिवसातून एकदा करा) दिवसातून 4/5 वेळा केले तरी चालते. तीव्र विकारांमध्ये 4/5 वेळा करावयास पाहिजे. साधारण आठवडाभर उपचार करावा. मर्मबिंदूंचे वर्णन आणि उपयोग मर्मबिंदूंचे वर्णन आणि उपयोग (तक्ता (Table) पहा)


लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

 

अंतिम सुधारित : 3/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate