অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अक्युप्रेशर - पध्दतीसंबंधी सूचना

अक्युप्रेशर - पध्दतीसंबंधी सूचना

अक्युप्रेशरसंबंधी सूचना

  1. तर्जनी किंवा अंगठयाने दाब द्या. जास्त दाब आवश्यक असल्यास बोटावर बोट ठेवून दबाव वाढवता येतो. एकाऐवजी दोन बोटे दाबूनही उपचार करता येतो. ढुंगण किंवा मांडी या मांसल भागावर हाताच्या कोप-याने दाब दिला तर चालतो.
  2. रुग्णाला सहन होईल इतकाच दाब द्या, जास्त नको. तसेच फार हलके दाबूनही चालणार नाही. योग्य दबाव वापरला तर किंचितशी पण सुसह्य वेदना होते ही खूण लक्षात ठेवा. दाबण्या- चोळण्यामुळे त्त्वचेची सालटी निघणार नाहीत याची दक्षता घ्या.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

 

अंतिम सुधारित : 8/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate