आजी/माजी सैनिकांच्या मुलांना /मुलीना/पत्नीना/विधवांना शैक्षणिक सवलती | ||
---|---|---|
१ | सेवेचे नाव किंवा उपक्रम (विषय) | आजी/माजी सैनिकांच्या मुलांना /मुलीना/पत्नीना/विधवांना शैक्षणिक सवलती |
२ | त्याची आवश्यकता काय ? | राष्ट्रीय संरक्षणासाठी ज्या जवानांनी लष्करी सेवा केली आहे किंवा करीत आहेत अशा सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक प्रगती करता यावी या साठी ही योजना राबविण्यात येते. |
३ | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते? | शासन निर्णय क्रमांक एनडीएफ-१०७२/२४८७/एस दिनांक १० नोव्हेंबर १९७२ व शासन निर्णय क्रमांक एनडीएफ १०९४/(१६६८/९४)साशि-५,दिनांक १३/०९/१९९४ |
४ | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ? | शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. |
५ | माहितीसाठी अर्ज - किती प्रती ,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावीत? | आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशील अर्जात करणे आवश्यक आहे. |
६ | अर्ज कोठे सादर करावा? | संबंधित जिल्ह्यातील मुख्यध्यापकांमार्फत शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. |
७ | सेवा मिळण्यास कालावधी ? | अनुदान उपलब्धतेवर |
८ | उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ? | संबंधित जिल्ह्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक अथवा शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य पुणे १ |
अंतिम सुधारित : 1/30/2020
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...