बोलक पसरून खुदुखुदु हसायचं, भोकाड पसरून धो-धो रडायचं !
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
आठवलेली काही बडबडगीते
मोहोर लाजत लाजत हळूच सांगतो . . . आता आंबा येणार, आता आंबा येणार !
आनंदाचा परिजातक
आपडी थापडी गुळाची पापडी
आली सुट्टी… आली सुट्टी… आली - आली - रे ! चला मुलांनो मिळून सारे मज्जा करूया रे …
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ऐकू आली फोनची रिंग - कुणीच नाही फोनपाशी उंदीरमामा बिळापाशी !
उठा उठा चिऊताई
ए आई मला पावसात जाउ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे
एक होता काऊ, तो चिमणीला म्हणाला, "मला घाल न्हाऊ, घाल न्हाऊ, घाल न्हाऊ"
आईचं बोट सोडून, एकटाच फिरतो ।
गाडी आली गाडी आली
कुस्करा करा भाकरीचा । त्यावर गोळा लोण्याचा । कांदा चीरुया बारीक । काकडी कापूया सुरेख ।
गोरी गोरीपान फुलासारखी
घड्याळ दादा -- घड्याळ दादा --जरा थांब थांब ! सारखी कीट -कीट का करतोस खर-खर सांग !
घड्याळा घड्याळा थांब थांब
चल रे चल गड्या झिंमा खेळूया वडा्च्या पारंब्यावरती झिंमा खेळूया
चांदोबा चांदोबा भागलास का ?, निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
चालायचं हो चालायचं, नाही कधीच थाबायचं !
पावसाची सर आली बोलवायला, जाऊ का ग आई खेळायला?
झुक झुक झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया
थ -थ –थंडी, दे ग आई बंडी ! खाऊ मस्त – मस्त, झोपून राहू सुस्त !
तू माय मी लेकरू धरणीमाता तुला कसा विसरू
नाच रे मोरा, अंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच !
पप्पा सांगा कुणाचे
फुलपाखरु छान किती दिसते
(नॉन्सेन्स ऱ्हाइम). अर्थाला फारसे महत्त्व न देता निव्वळ लयबध्द शब्दध्वनींवर भर देऊन रचलेले गीत.
आधी बाबा, देतात दम, मग आणतात, बबलगम!
बर्फाच्या राज्यात किती गमती जमती, चला चला मुलांनो चला संगती !