आधार 12-अंकांचा अद्वितीय क्रमांक आहे जो यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफइंडिया (यूआयडीएआय) सर्व रहिवाश्यांसाठी देऊ करेल. क्रमांक एका केंद्रिकृत डेटाबेसमध्ये संचयित केला जाईल आणि मुलभूत जनसांख्यिकी आणि बायोमॅट्रिक माहिती - प्रत्येक व्यक्तिचे - छायाचित्र, दहा बोटांचे ठसे आणि नेत्रपटल यांसह दुवा साधला जाईल. डेटा फील्ड आणि पडताळणी प्रक्रिया येथे उपलब्ध आहे
ऑनलाइन सहजपणे पडताळण्यायोग्य, मूल्य-प्रभावी मार्ग शासकीय आणि खाजगी डेटाबेसमधील मोठ्या संख्येतील बनावटी आणि फसव्या ओळखी काढून टाकण्यासाठी अद्वितीय आणि सशक्त जात, पंथ, धर्म आणि भौगोलिक स्थानावर आधारित कोणत्याही वर्गीकरणाव्यतिरीक्त निर्माण केलेला यादृच्छिक क्रमांक.
माहिती स्रोत: माहिती तंत्रज्ञान, महाराष्ट्र राज्य
अंतिम सुधारित : 8/21/2020
युआयडीएआयची लहान रकमा देण्यासंदर्भातील (मायक्रोपेम...
डाटा बेसवरील तपशील आणि पडताळणीची उपलब्धता असणारा ह...
आजमितीला उपलब्ध असलेल्या स्कॅनर्स आणि सर्व बायोमेट...
या विभागामार्फत अनेक लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी...