किमी. आहे. लोहमार्गाने व सडकेने दीसा स्थानकाला कांडला जोडल्यामुळे उत्तर भारतातच्या सात ते आठ लाख चौ.किमी. क्षेत्रातील आयात निर्यातीची सोय झाली आहे. कराची बंदर पाकिस्तानकडे गेल्यानंतर मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी या बंदराची वाढ करण्यात आली.
लांब लांब मालधक्के, खोल पाणी, मोठमोठी गुदामे, विजेच्या याऱ्या व इतर आधुनिक यंत्रसामग्री, लोहमार्ग, रस्ते, तेलसाठयांची व्यवस्था अशा अनेक अद्ययावत सोयींनी कांडला बंदर सुसज्ज आहे. नजीकच सिंधमधील निर्वासितांसाठी अमेरिकन नगररचनातज्ञांनी पाऊण ते दीड लाख वस्तीकरिता बांधलेले गांधीधाम कांडलाचाच भाग समजला जातो.
ओक, शा. नि.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
प्राचीन काळातील एक प्रसिद्ध बंदर व चोल राजांची राज...
त्रांकेबार :तमिलनाडू राज्याच्या तंजावर जिल्ह्यातील...
तँजिअर : मोरोक्कोचे जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीवरील...
ट्रीएस्ट : इटलीच्या ईशान्य भागातील ट्रीएस्ट प्रांत...