जैसलमेर जयपुरपासुन सुमारे ५८० किमी वर आहे.
राजस्थानचे वाळवंट (थर) हे जैसलमेर पासुन पुढे सुरु होते.
जैसलमेर चा किल्ला हा जगातील काही सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक मानला जातो. हा किल्ला राजा रावल जैसवाल ह्याने ११५६ मध्ये बांधला. हा किल्ला थर वाळवंटात त्रिकुट टेकडि वर स्थित आहे. हा किल्ला "yellow sandstone" मध्ये बांधला असुन दिवसा हा किल्ला करडा तर संध्याकाळी सोनेरी दिसतो म्हणुन ह्याला "Golden Fort" असेही म्हणतात.
(source: http://en.wikipedia.org/wiki/Jaisalmer_Fort)
छायाचित्रे पवाहण्यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा
स्त्रोत - मायबोली
अंतिम सुधारित : 6/16/2020
बांसवाडा संस्थान : ब्रिटिश भारतातील राजस्थान राज्य...
चित्तौड़गढ़ किल्ला हा भारतातील प्रसिद्ध किल्ल्यांप...
राजांची भूमि रा्जस्थान, विरांची भूमि रा्जस्थान, शि...
जैसलमीर : राजस्थान राज्याच्या जैसलमीर जिल्ह्याचे ठ...