नॅशनल पंचायत प्रोफाईलर / एरिया प्रोफाइलर
उद्देश
- सर्व पंचायती राज संस्थांचे भौगोलिक क्षेत्र, सामाजिक, आर्थिक, भौतिक, सोई-सुविधा तसेच संबंधीत पंचायत राज संस्थेमधील लोकप्रतिनिधींची माहिती.
- ग्रामपंचायत स्तरावर कुटूंब नोंदणी व्यवस्थापन.
- सर्व पंचायत स्तरांवर निवडणुक व निवडून आलेल्या प्रतिनिधींची माहिती.
- सर्व पंचायत स्तरांवरील कार्यालयीन कामकाजाच्या तपशीलाचे व्यवस्थापन.
उद्दीष्टे/फायदे
ग्रामपंचायत स्तरावरील नागरिकांची आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण संबंधी माहिती आणि व्यवस्थापन करण्याकरिता शासनास मदत होते.
- ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरील सुविधा, कुशल कामगार, अधिकारी यांची माहिती उपलब्ध होते.
- पर्यटन स्थळांच्या विकासासाठी या आज्ञावलीचा फायदा होतो.
पंचायत प्रोफाईलर
स्त्रोत : ग्राम विकास विभाग
अंतिम सुधारित : 7/28/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.