नॅशनल पंचायत डिरेक्टरी / लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी
उद्देश
- सर्व पंचायती राज संस्थाना विशिष्ट संकेतांक देवून तो संलग्न आज्ञावलीसाठी वापरात आणणे.
- NIC च्या सर्व Software ला लागणारा Basic Data हा पंचायत डिरेक्टरीमध्ये दर्शविणे.
- यामध्ये विधानसभा व लोकसभा मतदारसंघाचे (Assembly Constituency) मॅपिंग करणे.
उद्दीष्टे/फायदे
- सर्व पंचायती राज संस्थांचा कोष (Database) तयार करण्यास मदत होते त्याचप्रमाणे शासनाच्या विविध आज्ञावलींमध्ये समान माहिती संलग्न करण्याकरिता उपयोग होतो.
- लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची वार्ड, गाव, तालुका व जिल्हानिहाय माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते.
- २००१ व २०११च्या जनगणनेची सांख्यिकी महिती एका क्लिकवर उपलब्ध होते.
पंचायत डिरेक्टरी
स्त्रोत -ग्राम विकास विभाग
अंतिम सुधारित : 6/5/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.