उद्देश
- सर्व पंचायती राज संस्थांचे (जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती) संकेतस्थळ अद्ययावत ठेवणे व संलग्न माहिती भरणे.
- पंचायत प्रोफाइल मध्ये भुगोल, जनसांख्यिकी, मतदान, निवडून आलेल्या सभासदांच्या माहितींचा समावेश करणे.
उद्दीष्टे/फायदे
- ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरांवरील नमुद केलेली माहिती उपलब्ध होते.
- गावांचा, तालुक्यांचा व जिल्हयाचा, पर्यटन विकास व विविध जनकल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचे व्यवस्थापन करण्यास मदत होते.
- वेळेचे सुनियोजन व अल्पावधीत कार्य पुर्ण करण्यासाठी उपयोग होतो.
- ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरांवरील सुविधा, निवडून आलेल्या सभासदांची आणि अधिकाऱ्यांची माहिती उपलब्ध होते.
- मराठीमध्ये उपलब्ध केलेली माहिती जगात कुठेही ऑनलाईन पाहता येते .
पंचायत पोर्टल
स्त्रोत :
ग्राम विकास विभाग
अंतिम सुधारित : 6/30/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.