वेबसाईट : शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय
मुद्रण व लेखनसामग्री विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे.
मुद्रण व लेखनसामग्री विभाग हा मूलत: सेवा विभाग असून तो शासनाच्या कामकाजाच्या सर्वसाधारण परिचालनासाठी आवश्यक असलेल्या व त्याचाच एक भाग असलेल्या विभागांच्या प्रकारात मोडतो. तथापि, शासकीय मुद्रणालयांचा जास्तीत जास्त उपयोग करुन घेण्याच्या दृष्टीने व शासकीय मुद्रणालयांकडे मुद्रणासाठी साहित्य पाठवणाऱ्या शासकीय विभागांना खर्चाच्या संबंधात योग्य जाणीव करुन देण्यासाठी व जबाबदारीची अधिक जाणीव त्यांना व्हावी, म्हणून शासनाने मुद्रण विभाग हा वाणिज्यिक विभाग असल्याचे घोषित केले आहे.
स्त्रोत : महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 5/1/2020
दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय या सारखाच र...
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967ची अंम...
राज्यातील खनिज संपत्तीचे शोधकार्य तसेच खनिज प्रशास...
युवकांना नोकरीकरिता सहाय्य आणि स्वयंरोजगाराकरिता ...