- बटाटा लागवड ही रब्बी हंगामात ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि खरिपात जून-जुलै महिन्यांत करता येते.
- लागवडीसाठी पोयट्याची, मध्यम काळी व निचऱ्याची जमीन लागते.
- शेतात सरी-वरंबे तयार करून 45 ु 30 सें.मी. अंतरावर लागवड करावी.
लागवडीसाठी कुफरी चंद्रमुखी, कुफरी ज्योती, कुफरी लवकर, कुफरी सिंधुरी या जातींची निवड करावी.
- हेक्टरी 800 ते 1500 किलो बियाणे लागते.
- माती परीक्षणानुसार प्रति हेक्टरी लागवडीपूर्वी 100 किलो नत्र, 60 किलो स्फुरद , 120 किलो पालाशची मात्रा द्यावी.
- उर्वरित 50 किलो नत्राची मात्रा लागवडीनंतर एक महिन्याने द्यावी. अधिक माहितीसाठी विद्यापीठाशी संपर्क साधावा.
- 02426 - 243861
डॉ. आनंद सोळंके, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.