यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी हे बहुतांश कोरडवाहु शेती करतात. अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणा-या जिल्ह्याला शेतकरी महिलांना पर्यायी उपजीविकेचे साधन मिळावे व त्यांची उपजिवीका शाश्वत व्हावी यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा स्थापीत लोकसंचालीत साधन केंद्र यांच्या माध्यमातून केम हा प्रकल्प राबविल्या जाते. शेती बरोबरच जोडधंदा म्हणून महिलांना शेळीपालन व्यवसायासाठी प्रोत्साहीत करुन त्यांना उदरनिर्वाहची साधन मिळवून दिले आहे. अशा सतत संघर्षरत जुजुना (वरुड बीबी) द्या गावाने शेळीपालनातून प्रगती साधली आहे, त्याची ही यशोगाथा आहे. अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
स्त्रोत - माविम मॅगझिन यवतमाळ
अंतिम सुधारित : 8/2/2020
पशुधनाला क्षार आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या अभा...
पाळीव प्राणी सांभाळ ही बाब पशुपालकांच्या अगदी सवयी...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उन्हाळ्...
पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग एक यो...