ठिबक सिंचन पद्धतीत, झाडांना पाणी देताना मुख्य लाइनमधून, उप लाइन किंवा पार्श्व लाइनच्या तंत्राने त्याच्या लांबीनुसार उत्सर्जन बिन्दुंचा उपयोग करुन पाणी वितरित करतात. प्रत्येक ठिबक/उत्सर्जक मोजून-मापून, पाणी, पोषक तत्व आणि अन्य वृद्धिसाठी आवश्यक गोष्टींप्रमाणे विधिपूर्वक नियंत्रित एक समान निर्धारित मात्रेत पाणी सरळ झाडाच्या मुळाशी पोहोचवले जाते.
पाणी आणि पोषक तत्व उत्सर्जकातून, झाडांच्या मुळाशी पाहोचते आणि गुरुत्वाकर्षण आणि केशिकांच्या संयुक्त बळाच्या माध्यमाने मातीत शोषले जाते. अशाप्रकारे, झाडांतील ओलावा आणि पोषक तत्वांच्या कमतरतेला लगेच पुन:प्राप्त करता येते, आणि परत पाण्याची कमतरता झाडाला होणार नाही याची काळजी घेत त्याची गुणवत्ता त्याच्या इष्टतम विकासाची क्षमता आणि उच्च वंशवृद्धीची वाढ करता येते.
ठिबक सिंचन प्रणालीची आज गरज आहे कारण जल – प्रकृतिचा मानवाला मिळालेला उपहार, नेहमी असीमित आणि फुकट नाही. विश्वातील पाण्याच्या साठ्यात तीव्रतेनं ह्रास होत आहे.
स्त्रोत : जैन इरिगेशन्स प्रणाली लि., जळगाव
अंतिम सुधारित : 6/20/2020
दूरदर्शन सह्याद्री निर्मित उपलब्ध पाण्याचा कार्यक्...
उस शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम काटेकोरपणे, नियोजन...
वाशिम जिल्ह्यातील सुदी (ता. मालेगाव) हे सुमारे दीड...
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...