हरितगृह उभारताना लवकर न गंजणारे जीआय पाइप वापरतात, त्यावर पॉलिथिन फिल्म बसविली जाते. या सांगाड्याच्या आतील वातावरण बाह्य वातावरणापासून वेगळे होते. आतील वातावरण विविध घटकांच्या साह्याने नियंत्रित केले जाते. हरितगृहामध्ये सूर्यप्रकाश, तापमान, कार्बन डायऑक्साईड, आर्द्रता, वायुविजन पाच प्रमुख घटक नियंत्रित केले जातात. व्यापारी तत्त्वावर हरितगृहाचा प्रकल्प करताना कमीत कमी 10 गुंठे जागा असली पाहिजे. जास्तीत जास्त एक एकर/प्रति युनिट हरितगृह प्रकल्प असावा.
संपर्क - 02452-229000
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
यावर्षी खरीप हंगामात उशिरा पाऊस पडल्यामुळे ब-याच क...
ओषधी गुणधर्म ओव्यात ब-याच मोठ्या प्रमाणत आहे. ओवा ...
कर्ण रोपण तंत्रज्ञान (Cochlear Implant) हे एक अत्य...
विविध सरकारी क्षेत्रांमध्ये सरकारी सेवांचे वितरण अ...