जल आरोग्य तक्ता तयार करून त्यानुसार पाण्याचे नियोजन करणे गरजेचे व महत्वाचे आहे . गावकरयानसमोर जल तक्ता मांडून चर्चा घडून आणली तर गावात एकंदर पाणी उपलब्धतेची काय परिस्थिती आहे हे लक्षात येते. तसेच जल तक्त्यानुसार गावातील एकूण क्षेत्रावर पावसाचे किती पाणी उपलब्ध होते व किती पाणी वाहून जाते या विषयीची शास्त्रीय माहिती या तक्त्यांनमधून मिळते. या माहितीच्या आधारे जास्तीत जास्त पाणी गावातच कसे साठवले जाईल याचे नियोजन गावकऱ्यांना करता येते .याविषयीची हि चित्रफित आहे.
कालावधी - ३.३२ मिनिट
स्रोत : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 10/7/2020
साधारणपणे शेतीमध्ये जलसंधारणासाठी उताराला आडवी मशा...
० ते ५ वयोगटातील मुलांचा लसीकरण , आहार आणि स्वच्छत...
संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युएनओच्या सर्वसाधारण सभ...
जल-मृद संधारणाच्या कामातून पिण्याच्या पाण्याची तर ...