कोणत्याही देशाची प्रगती हि त्या देशातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासावर अवलंबून असते. आणि ग्राम विकास म्हणजे त्या गावातील स्थानिक संसाधनावर नियंत्रण. कुठल्याही विकासप्रणीत गोष्टीची अंमलबजावणी केल्यानंतर त्याची मालकी हि तेथील स्थानिक लोकांमध्येच राहायला हवी हि यामागची मुख्य कल्पना आहे. “स्वराज्याच्या वाटेवर” या माहितीपटात्वरे आपल्याला स्थानिक नेतृत्व आणि संस्था स्थापन प्रक्रिया याची माहिती समजते.
हा माहितीपत वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांनी स्वतच्या अनुभवातून बनविली आहे.
स्त्रोत : www.wotr.org
अंतिम सुधारित : 10/7/2020