समस्या कुठल्या गावात नसतात? काही नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात. अशीच एक मानवनिर्मित समस्या अकोला जिल्ह्यातील महागाव मारखेड गावातही होती. ही समस्या होती दोन गटातील वाद. अतिशय भयानक स्वरूप असलेले हे वाद एकमेकांचे जीव घेणारे होते. पण एक गोष्ट अशी घडली की त्यामुळे माणुसकी विसरलेली ही माणसं परत माणसात आली आणि गाव एक झालं.
कालावधी - 5.35 मिनिट
स्त्रोत - पाणी फौंडेशन
अंतिम सुधारित : 10/7/2020