डमाळवाडी आणि वाझर हि महाराष्ट्रातील दुष्काळी परिसरातील गावे .
या दोन्ही गावातील लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नव्हत. या गावांमधील महिला एकत्र आल्या व गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला .वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेने या गावांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प राबविला .ह्या प्रकल्पाची आखणी – अंमलबजावणी हि त्या गावांतील संयुक्त महिला समितीने केली. महिलांच्या एकीमुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प यशस्वी झालेल्या गावांची कहाणी ....
स्त्रोत - वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 10/7/2020