अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
१७.७ | योजनेचे नांव | महिला समृध्दी योजना |
२ | योजनेचा प्रकार | केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना |
३ | योजनेचा उद्देश | अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात. |
४ | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव | अनुसूचित जातीतील चर्मकार समाज. |
५ | योजनेच्या प्रमुख अटी |
( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे. (ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.
महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील. |
६ | दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप | चर्मकार समाजातील विधवा, परित्यक्ता निराधार अशा महिला (अशा महिला लाभार्थींना प्राधान्य देण्यात येते.) तसेच सर्व महिला लाभार्थींसाठी महिला समृध्दी योजनेअंतर्गत कर्ज रक्कम रु.४००००/ व अनुदान रु.१००००/ असे दोन्ही मिळून रु.५००००/ पर्यंत ४टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येते. |
७ | अर्ज करण्याची पध्दत |
|
८ | योजनेची वर्गवारी | रोजगारनिर्मिती |
९ | संपर्क कार्यालयाचे नांव | सोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे. |
अ.क्र. | वर्ष | खर्च | लाभार्थी |
---|---|---|---|
१ | २०१२१३ | ४१.७५ | १६७ |
२ | २०१३१४ | ८१.५० | ३२६ |
३ | २०१४१५ | १४२.७५ | ५७१ |
स्त्रोत - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/14/2020
कमल कुंभार श्रेष्ठ महिला उद्योजक पुरस्काराने सन्मा...
पारंपरिक शिक्षण घेऊन नोकरीचा शोध घेण्यापेक्षा ज्या...
नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करून उपभोग्य वस्त...
नागपूर विभागामध्ये भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व गो...