बालकामगार विरोधी दिन विशेष.
बालमानसशास्त्र : (चाइल्ड सायकॉलॉजी). मानसशास्त्राची एक शाखा बालमानसशास्त्र म्हणजे मुलांच्या वर्तनाचा व शारीरिक-मानसिक विकासाचा शास्त्रोक्त अभ्यास. ह्या शास्त्रात मुख्यत: खालील विषयांचा अभ्यास होतो : (१) बाल्य कालापासून म्हणजे जन्मापासून तो किशोरावस्थेपर्यंत होणारे मानसिक-शारीरिक विकासातील क्रमश: बदल (२) बालकांच्या विकासातील मूलभूत व सर्वसामान्य आकृतिबंध. (३) विविध परिस्थितीत बालकाकडून घडू शकणाऱ्या वर्तनाची तत्त्वे. आणि त्यांवर आधारित पूर्वकथन.
डॉक्टर अथवा इंजिनिअर व्हावेत