অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आपत्तीच्या काळात गृह संरक्षण दल व नागरी संरक्षण दल यांची जबाबदारी

आपत्तीच्या काळात गृह संरक्षण दल व नागरी संरक्षण दल यांची जबाबदारी

१. आपत्तीच्या ठिकाणी बघ्यांच्या गर्दीस नियंत्रित करणे, गाडयांची गर्दी नियंत्रित करणे, वाहतुकीची व्यवस्था लावण्यासाठी पोलीस प्रशासनास मदत करणे.

२. आपत्तीच्या काळात शोध व सोडवणूकीचे कार्य करणे.

३. जनजीवन सुरळीत होण्यासाठी जनतेस मदत करणे.

 

माहिती संकलन : बाळू भांगरे

माहिती स्रोत : आपत्ती जोखीम कार्यक्रम, जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा नियंत्रण कक्ष, गडचिरोली

अंतिम सुधारित : 6/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate