ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
स्वाइन इन्फ्लूएंझा
स्वाइन इन्फ्लूएंझा (स्वाइन फ्लू) डुकरांमध्ये नियमित स्वरूपात आढळणारा एक श्वसनसंबंधी संसर्गजन्य रोग आहे.
स्वाइन फ्लू...हे लक्षात ठेवा
स्वाइन फ्लूलाच स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू अशी अनेक नावे आहेत. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणा-या तापाच्या या प्रकाराची लक्षणे मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात
इन्फ्ल्यूएंझा ( Influenza )
इन्फ्ल्यूएंझा हा ऑर्थोमिक्झो व्हिरिडी कुलातील आर. एन. ए. जातीच्या विषाणूंमुळे (व्हायरसमुळे) होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. सामान्यपणे ‘फ्ल्यू’ या नावाने ओळखल्या जाणार्या या रोगाची लागण पक्ष्यांना आणि माणसांना होते.
समूहरोगशास्त्र
बर्ड फ्लू, किंवा डेंगू आजारासंबंधी आपण वाचले असेलच. एखाद्या लोकसमूहाच्या संदर्भात एखाद्या आजाराचा अभ्यास करणे याला 'समूहरोगशास्त्र' म्हणता येईल.
English to Hindi Transliterate