ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
इराकची शिल्पकार गर्ट्युड बेल
इराक अस्तित्वात येत असताना त्या देशाला आकार देण्यासाठी धडपडणारी गर्ट्युड बेल ही मूळची ब्रिटीश लेखक, प्रवासिनी आणि पुरातत्व संशोधक. ब्रिटीश सरकारची हेर म्हणूनही तिने पुढे काम केलं.
हेन्री मुर
हेन्री मुर प्रख्यात आधुनिक इंग्लिश शिल्पकार.
लिओनार्दो दा व्हींची
इटालियन प्रबोधनकाळातील श्रेष्ठ कलावंत, वैज्ञानिक व तत्त्वचिंतक, चित्रकार, शिल्पकार, वास्तुकार, अभियंता, संगीतकार, शारीरविज्ञ, गणिती, निसर्ग-वैज्ञानिक.
गणपतराव म्हात्रे
आधुनिक काळातील प्रसिद्ध महाराष्ट्रीय शिल्पकार.
माओ त्से-तुंग (माव झ-दुंग)
आधुनिक लाल चीनचा शिल्पकार, मुत्सद्दी आणि लेनिन-मार्क्सवादी विचारसरणीचा महान पुरस्कर्ता.
रामलालने काष्ठ शिल्पकलेतून केले अनेकांना स्वावलंबी
प्रत्येकाकडे काही ना काही उपजतच कला गुण असतात. हे कलागुणच त्यांना जिद्द आणि कठोर मेहनतीच्या बळावर स्वावलंबी करण्यास मदत करतात.
मेजी
मेजी : (? – १८५२–३० जुलै १९१२). जपानी सम्राट (कार, १८६७–१९१२) व आधुनिक जपानचा एक शिल्पकार. त्याचे मूळ नाव मुन्सुहितो. तो मेजी टेन्नो (टेन्नो म्हणजे सम्राट) या नावानेही प्रसिद्ध आहे. राजा कोमेई व राणी योशिको यांचा तो मुलगा.
नारायण लक्ष्मण सोनवडेकर
राष्ट्रीय ख्यातीचे श्रेष्ठ महाराष्ट्रीय शिल्पकार.
पेरिक्लीझ
पेरिक्लीझ : (सु. इ. स. पू. ४९५ ?—४२९). अथेन्स या ग्रीक नगरराज्याच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार. त्याचा पिता झँटिपस हा अथेन्सचा एक सेनाधिकारी व मुत्सद्दी होता. त्याने मिकालीच्या इ.स.पू. ४७९ च्या युद्धात अथेन्सला विजय मिळवून दिला होता. त्याची आई अगरिस्त क्लीस्थीनीझ ही अँल्कमिऑनिडी या जमातीच्या पुढाऱ्याची पुतणी होती. पेरिक्लीझने ग्रीक परंपरेनुसार सुरुवातीस लष्करी व पुढे तत्कालीन अथेन्समधील उत्तम शिक्षकांकडून विविध विषयांचे शिक्षण घेतले.
पेरिक्लीझ
पेरिक्लीझ : (सु. इ. स. पू. ४९५ ?—४२९). अथेन्स या ग्रीक नगरराज्याच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार. त्याचा पिता झँटिपस हा अथेन्सचा एक सेनाधिकारी व मुत्सद्दी होता. त्याने मिकालीच्या इ.स.पू. ४७९ च्या युद्धात अथेन्सला विजय मिळवून दिला होता.
पेहलवी रेझाशाह
पेहलवी राजवंशाचा संस्थापक व आधुनिक इराणचा शिल्पकार. त्याचा जन्म सैनिकी परंपरा असलेल्या कुटूंबात अलश्त या गावी झाला.
English to Hindi Transliterate