दुर्मिळ चित्रसंग्रह असलेले सांगलीचे वस्तुसंग्रहालय
राज्य व केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागांनी जतन करून ठेवलेली अनेक संग्रहालये, ग्रंथालये आणि चित्रदालने संपूर्ण देशभर आपण पाहतो. त्यापैकी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे वस्तुसंग्रहालय सांगलीत आहे.