ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
लिनेसी
फुलझाडांपैकी द्विदलिकित (बियांत दोन दलिका असलेल्या) वनस्पतींचे एक लहान कुल.
जिरॅनिएलीझ
जिरॅनिएलीझ : (भांड गण). फुलझाडांच्या [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] वर्गीकरणात द्विदलिकित वर्गातील सुट्या पाकळ्या असलेल्या (पॉलिपेटॅली ) फुलांच्या वनस्पतींचा हा एक गण आहे.
कॉमेलिनेसी
कॉमेलिनेसी : फुलझाडांचे (आवृतबीज, एकदलिकित) एक कुल. याचा अंतर्भाव कॉमेलिनेलीझ या गणात केलेला असून याशिवाय आणखी सात कुले (ब्रोमेलिएसी, एरिओकॉलेसी, झायरिडेसी, मायाकेसी वगैरे) त्याच गणात समाविष्ट आहेत.
ट्रॅडेस्कँशिया झेब्रिना
ट्रॅडेस्कँशिया झेब्रिना : (इं. वाँडरिंग ज्यू, स्पायडरवर्ट; लॅ. झेब्रिना पेंड्युला; कुल-कॉमेलिनेसी). ही जमिनीवर पसरत वाढणारी वनस्पती आहे.
English to Hindi Transliterate