ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
व्हेराक्रूझ
व्हेराक्रूझ : व्हेराक्रूझ याव्हे. मेक्सिकोमधील व्हेराक्रूझ राज्यातील प्रमुख शहर व बंदर. लोकसंख्या ३,२८,६०७ (१९९०). मेक्सिकोच्या आखातावरील एका सखल, वालुकामय पुळणीवर वसलेले हे शहर मेक्सिको सिटीपासून पूर्वेस ३०० किमी. हवाई अंतरावर आहे.
वास्टेक
मेक्सिकोमधील एक इंडियन जमात. तिची वस्ती प्रामुख्याने पानूको नदीच्या खोऱ्यात आढळते.
तेनॉच्तित्लान
तेनॉच्तित्लान : मेक्सिकोमधील प्राचीन शहर. हे पूर्वीच्या अॅझटेक साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते. ११७६ मध्ये मेक्सिको खोऱ्यात अॅझटेक इंडियनांनी प्रवेश केला तेव्हा त्यांनी कॅक्टसवर पंजात साप पकडून बसलेला गरुड पाहिला. तेथेच या शहराची स्थापना करुन त्यांनी १३२५ मध्ये ती आपल्या साम्राज्याची राजधानी केली.
English to Hindi Transliterate