महाराष्ट् राज्य डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर सेल (डीबीटी सेल)
महाराष्ट्र आयटी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाआयटी) ने विविध राज्यांतील लाभार्थ्यांना लाभ, अनुदान किंवा सेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर (डीबीटी) आणि सेवा पोर्टल विकसित केले आहे