ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मनरेगा अंतर्गत योजना
पशुसंवर्धन विभाग , महाराष्ट्र शासन मनरेगा अंतर्गत योजना.
मनरेगा - महाराष्ट्र : जबाबदा-या
प्रमुख जबाबदारी – पंचायत राज संस्थांची त्यात जिल्हा परिषद, समिती, ग्राम पंचायत व ग्रामसभा
मनरेगा - महाराष्ट्र : कार्यान्वयन
प्रस्तावित वा मंजूर आराखडयातील कामांची अंदाजपत्रके यंत्रणा वा ग्रामपंचायतीकडून जिल्हा कार्यक्रम समन्वयकाने तयार करुन घेणे. अंदाजपत्रकास सक्षम तांत्रिक अधिका-याने मंजूरी देणे.
मनरेगा - महाराष्ट्र : कामांचे स्वरूप, प्राधान्य व तत्वे
अकुशल रोजगाराची पूर्तता, दिर्घकालीन टिकणारी कामे व त्याद्वारे सामाजिक पायाभूत सोयी उपलब्ध करुन देऊन ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावेल
मनरेगा - महाराष्ट्र : गुणनियंत्रक
स्वत:हून माहिती जाहीर करणे. दक्षता समिती. दक्षता पथकाकडून तपासण्या.
वैयक्तिक लाभाच्या योजना - फरक
राज्य रोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना - फरक
मनरेगा - महाराष्ट्र : सोयीसवलती
गावापासून 5 किमी पेक्षा जास्त अंतरावर रोजगार दिल्यास 10 टक्के जास्त मजुरी राज्यशासनामार्फत. अकुशल रोजगार उपलब्ध न केल्यास दैनिक मजुरीच्या 25 टक्के बेरोजगार भत्ता.
मनरेगा - महाराष्ट्र : आराखडा
ग्रामपंचायतीने ग्रामसेभेच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या वार्षिक अकुशल रोजगाराच्या गरजेचा अंदाज बांधणे
मनरेगा - महाराष्ट्र : MIS
निधीवाटप कामे, खर्चाविषयीच्या, (अकुशल व साहित्य, सामग्री (कुशल)), सामाजिक अंकेषण, मजूर उपस्थिती इ. ची सर्वतोपरी माहिती ऑनलाईन संकेतस्थळावरील विहित विवरण पत्रात भरावी लागते.
मनरेगा व राज्य रोजगार हमी योजना फरक
मनरेगा व राज्य रोजगार हमी योजना फरक
सेंद्रिय खत सातारा जिल्हा आघाडीवर
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) नाडेफ कंपोस्ट खत, गांडूळ खत, द्रवरूप सेंद्रिय खतनिर्मितीमध्ये सातारा जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.
रोजगार हमी योजना - सोलापूर
सोलापूर जिल्हा हा अवर्षणग्रस्त जिल्हा आहे. मुळातच येथे पावसाचे प्रमाण कमी आहे. या जिल्ह्याला सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागते.
English to Hindi Transliterate