ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
भेक्ती
भेक्तीचा रंग करडा ते हिरवा असून पाठीकडील भाग काळपट व पोटाकडील चंदेरी रंगाचा असतो. प्रजोत्पादनाच्या काळात याच्या अंगावर जांभळट छटा दिसतात.
भेक्ती
भेक्ती : (भेकटी). पर्सिफॉर्मीस गणातील लॅटिडी या कुलात या माशाचा समावेश होतो. या माशाचे भेक्ती हे नाव बंगाली भाषेतील आहे. मराठीत याला ‘खजुरा’ किंवा ‘जिताडा’ या नावाने ओळखतात. याचे शास्त्रीय नाव लॅटेस कॅल्कॅरिफेर असे आहे.
English to Hindi Transliterate