ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
तयारी कलिंगड, खरबूज लागवडीची...
कलिंगड, खरबूज लागवड जानेवारी महिन्यात सुरू होते. या लागवडीची तयारी आतापासूनच करावी. बाजारपेठेच्या मागणीनुसार जातींची निवड करावी.
भुरीचे नियंत्रण
येत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये वातावरण अधूनमधून अंशतः ढगाळ राहिले तरीही सर्वसाधारणपणे निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
लेबल क्लेम म्हणजे काय
कोणतीही कंपनी जेव्हा एखादे कीटकनाशक, बुरशीनाशक वा तणनाशक किंवा अन्य कोणतेही रसायन संशोधित करते त्या वेळी तेथील प्रयोगशाळेत त्याच्या चाचण्या घेऊन त्यासंबंधीची जैविक क्षमता तपासली जाते.
यशस्वी उद्योजिका
रोपवाटिकेमध्ये रोपांची निगा राखताना रोपांना योग्य पद्धतीने सूक्ष्म अन्नद्रव्ये, कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके व पाणी वेळच्यावेळी देऊन चांगल्या पद्धतीने रोपांची निगा राखणे हे माझे सर्वात महत्त्चाचे काम आहे.
English to Hindi Transliterate