पोटदुखी - नेमके कारण महत्त्वाचे
सामान्यपणे अनेक बारीकसारीक दुखण्याकडे दुर्लक्ष करून आपली दैनंदिन कामे कशी व्यवस्थित होतील, याकडे गृहिणींचा कल असतो. जोपर्यंत ताप येऊन थकवा येऊन कामे होणार नाहीत, अशी स्थिती निर्माण होते, तेव्हाच पुष्कळ वेळा लक्ष देऊन औषधे घेतली जातात.