ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
आल्फॉन्सा गार्सिया रॉब्लेस
मेक्सिकन मुत्सद्दी, निःशस्त्रीकरणाचा पुरस्कर्ता आणि जागतिक शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा पहिला मेक्सिकन मानकरी
कार्ल मार्क्स
साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता, समाजशास्त्रज्ञ, अनेक समाजवादी विचारसरणींपैकी एका समाजवादी विचारसरणीचा प्रणेता.
झॉर्झ मांदेल
फ्रेंच मुत्सद्दी व नाझी जर्मनीचा कट्टर द्वेष्टा. त्याचा जन्म उत्तर फ्रान्समधील शातू (सेन-ए-वाझ विभाग) या गावी श्रीमंत ज्यू घराण्यात झाला.
फिलिप जॉन नोएल–बेकर
जागतिक निःशस्त्रीकरणाचा पुरस्कर्ता व १९५९ च्या नोबेल शांतता पारितोषिकाचा मानकरी.
प्येअर झोझेफ प्रूदाँ
फ्रेंच समाजवादी विचारवंत आणि अराज्यवादाचा निर्भीड पुरस्कर्ता. बझांसाँ येथे शेतकरी कुटुंबात जन्म.
फिलिप जॉन नोएल – बेकर
जागतिक निःशस्त्रीकरणाचा पुरस्कर्ता व १९५९ च्या नोबेल शांतता पारितोषिकाचा मानकरी. त्याचा जन्म लंडन येथे क्वेकर कुटुंबात झाला.
माओ त्से-तुंग (माव झ-दुंग)
आधुनिक लाल चीनचा शिल्पकार, मुत्सद्दी आणि लेनिन-मार्क्सवादी विचारसरणीचा महान पुरस्कर्ता.
किंग, मार्टिन ल्यूथर
अमेरिकेतील वर्णविरोधी चळवळीचा, म. गांधींच्या विचारसरणीने प्रभावित झालेला
योहान गस्टाव्ह नट विकसेल
विख्यात स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ. जन्म स्टॉकहोम येथे.
रोझनबेर्ख, आल्फ्रेट
रोझनबेर्ख, आल्फ्रेट : (२२ जानेवारी १८९३-१६ ऑक्टोबर १९४६). नाझी तत्त्वज्ञानाचा एक जर्मन पुरस्कर्ता व अॅडॉल्फ हिटलरचा घनिष्ठ सहाध्यायी. त्याच जन्म चांभाराच्या कुटुंबात एस्टोनिया या त्यावेळच्या रशियन प्रांतातील रेव्हाल (टॅलन) नावी झाला.
English to Hindi Transliterate