जागतिक पातळीवरील दहा हानीकारक परजिवींची यादी जाहीर
मांस, शेतीमालातून होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केले जाताहेत प्रयत्न अन्नातून विविध परजिवींचा प्रादुर्भाव होत असून, दरवर्षी अन्नपदार्थांतून विषबाधा होण्यामुळे लक्षावधी लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.