सुगंधी वनस्पती पिके
सुगंधी तेलांना राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असून देशान्तर्गत गरज पूर्ण करण्यासाठी अजूनही आपल्या देशास या तेलांची आयात करावी लागते.
या विभागात दवणा, गवती चहा (लेमन ग्रास), जीरेणीअम, पुदिना, पचौली , वाळा, इ. विषयी माहिती दिली आहे.