हिंगोली जिल्ह्याची पर्यटनाकडे वाटचाल; दसरा महोत्सवाची देशपातळीवर दखल.
मराठवाडा विभाग राज्य पुनर्रचनेच्या निजामकालीन संस्थानात समाविष्ट होता. हिंगोली उपविभाग हा तत्कालीन ब्रिटीश राजवटीच्या विदर्भ भागास लागून असलेला भूभाग निजाम संस्थानच्या सिमेवरील भाग म्हणून ओळखला जात होता.