ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
नासपती
एक रसाळ फळ. भारतीय स्थानिक भाषेत या फळाला नासपती म्हणत असले तरी भारताबाहेर ते पेअर या इंग्रजी नावाने अधिक परिचित आहे. ही फळे ज्या वृक्षापासून मिळतात त्यांचा समावेश रोझेसी कुलातील पायरस प्रजातीत होतो.
फळे
आंबा, केळी, द्राक्षे, संत्र, कलिंगड, नारळ, पपई, डाळींब, नासपती, सीताफळ हि फळ पिके आहेत. सर्व माणसांसाठी जीवनसत्त्वे व खनिज पदार्थांमुळे फळे उपयुक्त आहेत. फळांचे आहारातील महत्त्व लोकांना कळू लागल्यामुळे त्यांची मागणी वाढते आहे.
सायला
ही संत्री, मोसंबी, नासपती इ. फळझाडांवर आढळणारी कीड आहे.
English to Hindi Transliterate