ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
ताटी पद्धतीने करा वालाची लागवड
वालाच्या वेलीची वाढ चार ते पाच मीटरपर्यंत होते. या पिकाला आधार व वळण दिल्यास अपेक्षित उत्पादन मिळते. वेलींची छाटणी करीत राहिल्यास हे पीक वर्षभर भरपूर उत्पादन देते.
कारले लागवड कशी करावी...
कारले लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून पुरेसे शेणखत मिसळावे.
वेलवर्गीय भाजीपाला लागवड
कारले, दुधी भोपळा, दोडका, पडवळ या वेलवर्गीय भाज्यांच्या लागवडीसाठी मंडप, ताटी पद्धतीचा अवलंब करावा.
English to Hindi Transliterate