ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
जिंजी (तामिळनाडू)
जिंजी हा भारतातील सर्वात सुंदर किल्यांपैकी एक असलेला किल्ला.
जिंजी
जिंजी : तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे इतिहासप्रसिद्ध ठिकाण. हे मद्रास-धनुष्कोडी लोहमार्गावर, मद्रासपासून सु. १२१ किमी. तसेच तिंडीवनम्-तिरुवन्नामलई हमरस्त्यावर वसलेले आहे.
English to Hindi Transliterate