ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कोबी
कोबीचा गड्डा ही त्या वनस्पतीची खूप मोठी कळी असल्याने ती अनेक जाड मांसल पानांची बनलेली असते. तिचा सॅलड, उकडून, लोणचे, सूप करून अशा विविध स्वरूपात उपयोग करतात.
कोबी, फुलकोबी, मुळा, मोहरी पिकावरील काळी माशी
ही कीड कोबी, फुलकोबी, मुळा, मोहरी आणि तत्सम पिकांवर आढळते. ती भारतात सर्वत्र आढळते.
कोबी व फूलकोबी
या विभागात कोबी आणि फूलकोबी या पिकाविषयी माहिती दिली आहे.
कोबीवर्गीय फळभाज्यांवरील रोगांचे नियंत्रण
कोबीवर्गीय भाज्यांमध्ये कोबी, फ्लॉवर (फुलकोबी), नवलकोल, ब्रोकोली, ब्रुसेल स्प्राउट, टरनिप यासारख्या पिकांचा समावेश होतो.
लागवड कोबीवर्गीय पिकांची...
बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकोली या पिकांच्या शिफारशीत जातींची लागवड करावी. सुधारित तंत्राने लागवड केल्याने चांगले उत्पादन मिळू शकते.
कार्ल गुस्टाफ याकोप याकोबी
जर्मन गणितज्ञ. विवृत्तीय फलने निर्धारक व अवकल समीकरणे या गणितीय शाखांत त्यांनी महत्त्वाचे कार्य केले.
फुलकोबी - डाऊनी पासून वाचवा
या हंगामात कोबी आणि फुलकोबी ही भाजीपाला पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल जास्त आहे.
भाजीपाला पिकांच्यामध्ये सापळा पिके
कोबीवर्गीय पिकांमध्ये- उदा. कोबी, फ्लॉवर आदी पिकांमध्ये मोहरीच्या ओळी ठराविक अंतराने लावल्यास चौकोनी ठिपक्यांचा पतंग या पाने खाणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव सुरवातीच्या काळापासून कमी करता येऊ शकतो.
English to Hindi Transliterate