ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कुंपणे व कवाडे
जमिनीची हद्द दर्शविण्याकरिता किंवा ती बंदिस्त करण्याकरिता, बाहेरची जनावरे आत येऊ नयेत वा आतील बाहेर जाऊ नयेत याकरिता तसेच इमारतींचे किंवा बागांचे सौंदर्य वाढविण्यासाठी विविध प्रकारची कुंपणे उभारतात.
...असे असावे कुंपण
सजीव कुंपणासाठी झाडांची निवड करताना शक्यतो गुरे खाणार नाहीत याकडे प्रामुख्याने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. कुंपणांचा आकर्षकपणा टिकविण्यासाठी त्यांची ठराविक उंचीवर सतत छाटणी करणे गरजेचे आहे.
शेतीला सजीव कुंपण
सजीव कुंपणासाठी घायपात, विलायती बाभूळ, निर्गुडी, करवंद, सागरगोटी, बांबू, मेहंदी, शिकेकाई, चिलार, या वनस्पतींची लागवड करावी.
अत्रुण
कुंपणाच्या कडेने ही झाडे लावतात. पाने गुरेढोरे खातात. याचे फिकट लालसर व कठिण लाकूड नांगर, वासे, खांब, कोळसा इत्यादींकरिता उपयुक्त असते.
घुगरी
घुगरी : (चिराती; हिं. अगुमकी, बिलारी; लॅ. मेलोथ्रिया मदर-सपाटना; कुल-कुकर्बिटेसी). ही जमिनीवर पसरणारी किंवा कुंपणावर चढून वाढणारी वर्षायू (एक वर्ष जगणारी) ⇨ओषधी श्रीलंका, मलाया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व भारत इ. देशांत आढळते. भारतात १,८०० मी. उंचीपर्यंतच सर्वत्र आढळते. खोड कोनयुक्त व केसाळ; पाने अंडाकृती किंवा अर्धत्रिकोणी, अखंड किंवा ३-५ खंडित व सूक्ष्म दातेरी असतात.
चिल्हार
कुंपणाकरिता
निवडुंग
कुंपणाकरिता
शेताच्या बांधाच्याकडेने झाडे
कुंपणासाठी झाडांची समतल पद्धतीने लागवड करताना कमी उताराच्या किंवा सपाट शेतात खड्डे किंवा सऱ्या काढून लागवड करतात.
English to Hindi Transliterate