ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कृत्रिम इंद्रिये (Artificial organs)
शरीरातील एखादे इंद्रिय निकामी झाले की, त्या इंद्रियाची सामान्य कार्ये घडून येण्यासाठी ते काढून टाकून त्याऐवजी कायमस्वरूपी साधने किंवा उपकरणे शरीरात बसवितात.
अवशेषांग ( Vestigial Organ )
सजीवांमधील र्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना ‘अवशेषांग’ म्हणतात. बदलणार्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवांत अचानक नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिये उत्पन्न होऊ शकत नाहीत.
कान
श्रवणाच्या इंद्रियाला कान असे म्हणतात. शरीराचा समतोल राखणे हेही अंतर्कर्णाचे कार्य आहे. याचे बाह्य, मध्य व अंतर्कर्ण असे तीन भाग सस्तन प्राण्यांत स्पष्ट दिसतात. सरीसृप (सरपटणारे प्राणी), उभयचर व पक्षी यांत मध्य व अंतर्कर्ण असे दोनच भाग दिसतात.
तुंबडी लावणे
शरीरातील इंद्रियांच्या विकारांवरील एका चिकित्सेला ‘तुंबडी लावणे’ म्हणतात. ज्या विकारांमध्ये शोथ (दाहयुक्त सूज) किंवा रक्त एकाच ठिकाणी गोळा होण्याची क्रिया प्रामुख्याने आढळते, त्याच विकारांकरिता ही चिकित्सा पद्धती एके काळी वापरात होती.
पर्युदर
श्रोणी गुहेत (उदर व त्याच्या तळाशी असणाऱ्या पोकळीत) भित्तींच्या आतील बाजूवर आणि तीमधील अंतस्त्यांवर (अंतर्गत इंद्रियांवर) कमीजास्त प्रमाणात पसरलेल्या पातळ लस्सी-कलेला (अस्तरासारख्या पटलाला) ‘पर्युदर’ म्हणतात.
कल्ले
कल्ले
English to Hindi Transliterate