- उचकी म्हणजे श्वासपटलाची वारंवार होणारी प्रतिक्षिप्त क्रिया. जठराच्या वरच्या भागात दाह झाल्याने उचकी लागते. तिखट, दारू, इ. पदार्थांमुळे असा त्रास होतो.
- जेवणात उचकी लागल्यास थोडा गूळ खाऊन पाणी प्यावे. अशी उचकी 1-2 तासांत थांबते.
- गुळाने उचकी न थांबल्यास सूतशेखर ऍंटासिड किंवा फॅमोटिडीन गोळीचा उपयोग होईल.
- दिवसदिवस उचकी लागत असल्यास डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे. यामागे मूत्रपिंडाचा आजारही असू शकेल.
लेखक: डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ: आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/13/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.