অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निरोगी आरोग्यविषयक माहिती देणारे इतर माहितीपट

निरोगी आरोग्यविषयक माहिती देणारे इतर माहितीपट

  • 'वैवाहिक जीवनातील समस्या'
  • दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात वैवाहिक जीवनातील समस्या' याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .

  • 'स्त्रियांमधील स्थुलता आणि आहार'
  • या माहितीपटात स्थुल्तेविषयी माहिती दिलेली आहे . स्थूलता कमी करण्याचे उपाय व आहार कसा घ्यावा याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .

  • अनेक रोगांसाठी विना औषध विना ऑपरेशन अॅक्युपंक्चर उपचार पध्दती '
  • दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात अॅक्युपंक्चर उपचार पध्दती विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .

  • आयोडीन युक्त मीठ
  • हेल्थ फोन निर्मित आयोडीन युक्त मीठ चित्रफीत

  • आरोग्य जनजागृती गाणी (ऑडीओज)
  • या विभागात आरोग्य जनजागृतीसाठीची काही गाणी दिली आहेत

  • आरोग्य सेवेतील समस्या आणि उपचार
  • दर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आरोग्य सेवेतील समस्या कोणत्या , तसेच त्या समस्यावरील उपचार कोणते याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .

  • आला उन्हाळा त्वचा संभाळा
  • या माहितीपटात उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती या माहितीपटात दिलेली आहे

  • किशोरवयीन मुलगी - माहितीपट
  • किशोरवयीन मुलींसाठीचा आहार - योग्य आहार संतुलित आहार

  • गर्भधारणा आणि समस्या'
  • दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात गर्भधारणा कशी होते तसेच गर्भधारनेच्या समस्या याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे

  • जीवनसत्व अ
  • हेल्थ फोन निर्मित जीवनसत्व अ चित्रफित

  • नियोजित कुटूंब - सुखी कुटूंब
  • दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कुटुंब नियोजन म्हणजे काय , स्त्री -पुरुष समानता याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.

  • नैराश्यावर मात'
  • दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात नैराश्यावर मात' कसा करावा याविषयी माहिती या माहितीपटात दिले आहे.

  • बुद्धू मुलगा
  • हेल्थ फोन निर्मित बुद्धू मुलगा चित्रफित

  • महिलांचे आरोग्य आणि गर्भसंस्कार'
  • दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात महिलांच्या आरोग्याविषयीच्या समस्या तसेच गर्भसंस्कार कधी चालू करावे , याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .

  • वयात येताना…
  • दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात युवती वयात येताना जे बदल होतात त्याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .

  • शोषखड्डा
  • या माहितीपटात शोषखड्डा कसा बनवायचा याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .

  • साबण व पाण्याने हात धुणे
  • हेल्थफोन निर्मित साबण व पाण्याने हात धुणे चित्रफित

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate