हेल्थ फोन निर्मित मातृ एवं बाल सुरक्षा कार्ड वरील चित्रफित
कालावधी : १.७ मिनिटे
कॉलरा - कॉलरा होण्याची कारणे आणि त्यावर उपाय, अस्वच्छता व त्यासाठी करावयाचे उपाय तसेच हयारोगाचे नियंत्रण कसे करावे व त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हया संदर्भात हया चित्रफितीमध्ये माहिती दिली आहे