रवी किरणे खोडसाळ
उठवती राजस लडिवाळ
देती हाती ब्रश रंगीत
घाला त्यावर पेस्ट गंधित
लेफ्ट - राईट लेफ्ट -राईट --(२)
करा सारे दात व्हाईट ---( २)
खूळ -- खूळ -खूळ -- खूळ चुळा भरा
मित्राला नमन करा सूर्य म्हणे वा --- छान!
आरोग्याचे देई दान ! ! !
माहिती संकलन: प्राची तुंगार
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.