অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हॉटेल मॅनेजमेंट

 

हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटिरग टेक्नॉलॉजी


केंद्र सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कायर्रत असणाऱ्या नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटिरग टेक्नॉलॉजी ही संस्था आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठामार्फत बॅचरल ऑफ सायन्स इन हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या विषयाच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा घेण्यात येते.

 

पत्ता : नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटिरग टेक्नॉलॉजी, ए- ३४, सेक्टर- ६२, नॉयडा- २०१३०९ लायब्ररी अव्हेन्यू, पुसा कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली- ११००१२ दूरध्वनी ५७८२७९९, ५७८२७४४, फॅक्स : ५८४१४११
संस्थेची वेबसाइट www.nchmct.org

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटिरग टेक्नॉलॉजी :


बॅचलर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन टुरिझम अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी :
पत्ता- डॉ. वाय. एस. आर. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट, टेलेकॉम नगर, गाचीबोवली, हैदराबाद- आंध्र प्रदेश- ५०००३२ वेबसाइट www.nithm.ac.in

 

 

स्त्रोत : Lokprabha

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate