অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दप्तर

दप्तर

हा एक कैलास जाधव व वर्षा देशपांडे यांनी निर्मीती केलेला लेक लाडकी या अभियानांतर्गत, स्‍त्री शिक्षण या विषयावरील लघुचित्रपट असून या चित्रपटामध्‍ये मुलींना शिक्षण घेताना येणा-या अडचणी व त्‍यांना वर्गातील मुलींनी केलेली मदत तसेच अल्‍प वयात मनाविरूध्‍द लग्‍न ,पण  मुलगी लग्‍नानंतर घरी पळून येत व आजी तिला संरक्षण देते व परत शाळेत पाठवते अशी ही एक अतिशय स्‍त्रीयाची हदयद्रावक कथा असून त्‍यात आजी ही मुलीला पाठबळ देते व तिला समर्थ बनवते व शाळेत पाठवते.

दप्तर

कालावधी - ३१.३४ मिनिट


दप्‍तर - लघुचित्रपट

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate