दूरदृष्टी
भारताच्या रहिवाशांना एक अद्वितीय अस्मिते सोबत सक्षम बनवणे आणि कधीही, कुठेही एक डिजिटल प्लॅटफॉर्म प्रमाणित करणे.
आंतरिक मूल्ये
- आम्ही प्रामाणिकपणाला महत्व देतो
- आम्ही सर्वसमावेशक राष्ट्रनिर्माणासाठी बांधील आहोत
- आम्ही सहकार्यात्मक दृष्टीकोनाचे अनुसरण करतो आणि आमच्या भागीदारांचे मूल्य जाणतो
- आम्ही रहिवाशांना आणि सेवा प्रदात्यांना सेवा प्रदान करण्यासाठी उत्कृष्टपणे प्रयत्नांची पराकाष्टा करु
- आम्ही सतत अध्ययन आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी नेहमी लक्ष केंद्रित करु
- आम्ही नवप्रवर्तनाने प्रेरित आहोत आणि नवीन बदल घडवून आणण्यासाठी आमच्या भागीदारांना एक व्यासपीठ प्रदान करु
- आम्ही पारदर्शकपणा आणि खुल्या संस्थेत विश्वास ठेवतो
ध्येय
- एका चांगल्या प्रकारे परिभाषित परिवर्तीत वेळेनुसार २०१४ पर्यंत ६० करोडहून अधिक रहिवाशांना आधार संख्या वितरित करणे आणि कडक गुणवत्ता परिमाण पालन करणे
- आधारभूत संरचना प्रस्थापित करुण्यासाठी भागीदारांचा सहयोग घेणे, ज्यामुळे रहिवाशांना त्यांच्या डिजिटल अस्मितेला अद्ययावत आणि सत्यापन करण्यासाठी सुविधा प्राप्त होईल
- कुशलतापूर्वक, प्रभावीपणे आणि समान पद्धतीने रहिवाशांना सेवेसाठी आधारचा लाभ उठवण्यासाठी सेवा प्रदाता आणि भागीदारांचा सहयोग घेणे
- नवप्रवर्तनाला प्रोत्साहित करणे आणि आधार संबधित अनुप्रयोग विकसित करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी संस्थांना व्यासपीठ प्रदान करणे
- तंत्रज्ञान संसाधनांची उपलब्धता, मापनीयता आणि लवचिकता सुनिश्चित करणे
- यूआईडीएआई ची दूरदृष्टी आणि मूल्ये पुढे नेण्यासाठी दीर्घकालीन शाश्वत संस्था निर्माण करणे
- यूआईडीएआई संस्थेला मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करण्यासाठी आणि सहयोग करण्यासाठी, विभिन्न क्षेत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ वैश्विक विशेषज्ञतासाठी हे आकर्षक करणे.
स्त्रोत : uidai.gov.in
अंतिम सुधारित : 8/26/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.