मच्छिमारांचे विकासाकरिता डिझेल तेलावर सवलत
मासेमारी नौकांसाठी वापरल्या जाणा-या डिझेलकरिता मच्छिमारांना रु. १.५० प्रती लिटर सवलत केंद्र शासना मार्फत दिली जाते.
मासेमारी नौकांसाठी डिझेल वापरची मर्यादा खालिल प्रमाणे आहे
मासेमारी नौका | डिझेल वापरची मर्यादा - लिटर |
प्रतिदीन | वार्षिक |
१ सिलेंडर |
१२ |
३,६००. |
२ सिलेंडर |
२० |
६,०००. |
३ सिलेंडर |
३० |
७,५००. |
४ सिलेंडर |
९६ |
२०,१६०. |
६ सिलेंडर |
१७०-२३० |
३५,७००. |
निकष
- लाभधारक दारिद्र्य रेषेखालिल असावा.
- सागरी मासेमारी कायद्याचे पालन करणा-या मासेमारी नौका सदर लाभ मिळण्यास पात्र असतील.
- मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करणा-या मासेमारी नौका सदर लाभ मिळण्यास अपात्र असतील.
- नउव्या पंचवार्षिक योजने पर्यंत बांधलेल्या व २० मिटर पेक्षा कमी लांब असलेल्या मासेमारी नौका लाभास पात्र असतील.
- सदर नौकेची मासेमारी नौका म्हणुन नोंद्णी झालेली असावी.
- मत्स्यव्यवसाय विभागाने मान्यता दिलेल्या डिझेल पंपावरुनच डिझेल खरेदी केलेले असावे.
- अनुदानाची रक्कम नौका मालकाचे (गट प्रमुखाचे) खात्यावर जमा केली जाईल.
माहिती स्त्रोत : महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/14/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.